शहीद जवान स्मरणार्थ “भव्य सायकल रॅली”, रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ७.३० वा संपन्न होणार आहे. सायकल रॅली हा केवळ उपक्रम नसून, हा राष्ट्रप्रेमाचा एक यज्ञ आहे. यामध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन त्यांच्या बलिदानाला सलाम करावा आणि समाजात देशसेवेची भावना रुजवावी यासाठी अधिकाधिक व्यक्तींनी सहभागी व्हावे.

तरी सामाजिक भावनेतून वाई फेस्टिवल च्या माध्यमातून आम्ही करीत असलेल्या या छोट्याश्या प्रयत्नांना आपले सहकार्य मिळावे हि विनंती. सहभागी प्रत्येक सायकल स्वारास फेस्टिवल च्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

सायकल रॅली मार्ग

महागणपती घाट - किसनवीर चौक - मोठा पूल - पोस्ट ऑफिस - पोलीस स्टेशन - सेंट थॉमस - महाराणा प्रताप चौक - मिशन हॉस्पिटल - बावधन नाका - पंचायत समिती - पोस्ट ऑफिस - शिवाजी चौक - छोटा पूल - चित्रा टॉकीज - किसनवीर चौक - पी आर सायकल - सरकारी दवाखाना ( मानाचा गणपती चौक ) - बँक ऑफ बारोडा - यंग रविवार चौक - जामा मस्जिद - वंदे मातरम चौक - चावडी चौक - जैन मंदिर – नगरपालिका - भगवा कट्टा - शाहीर चौक - वाई जिमखाना क्रीडांगण - महागणपती घाट

Register Now

Loan

सोनेतारण कर्ज

10% P.A

वाहन तारण कर्ज

10.50% P.A

घरबांधणी कर्ज

11% P.A