सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धा महागणपती घाट, वाई येथे रविवार, दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता आयोजित केली जाईल.

  • चित्र काढण्यासाठी दोन तासांचा कालावधी दिला जाईल
  • स्पर्धकास आयोजकांद्वारे फक्त कागद दिला जाईल. बाकी सर्व साहित्य स्पर्धकाने स्वतः आणायचे आहे. .
    • स्पर्धा विविध वयोगटांमध्ये घेतली जाणार आहे. स्पर्धेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे....

      गट क्र. १ (इयत्ता १ ली ते २ री)
      • रंगीत चेंडू (आकार मोठा )
      • झाड (मोठे)
      गट क्र. २ (इयत्ता 3 री ते ४ थी )
      • आवडता पक्षी
      • आवडते फळ
      गट क्र. ३ (इयत्ता ५ वी ते ६ वी )
      • घराच्या टेरेसवर आम्ही पंतग उडवितो
      • मी व माझी बहीण अंगणातील फुलं झाडांना पाणी घालतो
      गट क्र. ४ (इयत्ता ७ वी ते ८ वी)
      • भाषण करताना नेता व श्रोते
      • माझा वाढदिवस घरात साजरा होत आहे
      गट क्र. ५ (इयत्ता ९ वी ते १० वी)
      • रक्षाबंधन
      • मी पारितोषिक मिळविल्यानंतर माझे कौतुक करणारे आई वडील व इतर
      खुला गट
      • माझ्या गावातील प्रेक्षणीय ठिकाण
      • छत्रपती शिवाजी महाराज (व्यक्तिचित्र)
      • ग्रंथालयात (Library) वाचन करणारे विद्यार्थी
      विशेष गट (मतिमंद विद्यार्थी)
      • आंघोळीचे साहित्य (बादली, मग,साबण)

Loan

सोनेतारण कर्ज

10% P.A

वाहन तारण कर्ज

10.50% P.A

घरबांधणी कर्ज

11% P.A