savings-deposit

मोबाइल बँकिंग सेवा


ग्राहकांना घरबसल्या आर्थिक व्यवहार करता यावेत यासाठी संस्थेने मोबाईल बँकिंग सुरु केलं आहे.

याद्वारे ग्राहकांना मोबाईल व डी टी एच रिचार्ज करता येतो. तसेच खात्याचा खातेउतारा देखील पाहता येतो.

मोबाईल app द्वारे NEFT , RTGS व फंड ट्रान्स्फर करता येते.

Loan

सोनेतारण कर्ज

10% P.A

वाहन तारण कर्ज

10.50% P.A

घरबांधणी कर्ज

11% P.A