प्रजासत्ताक ठेव योजना
यामध्ये ग्राहकांना 15 महिन्यांच्या मुदतीसाठी ठेव ठेवण्याची संधी दिली जाते.
योजना मर्यादित कालावधीसाठी असल्याने आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
जेष्ठ नागरिकांसाठी या योजनेत 9.60% व्याजदर तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी 9.10% व्याजदर देण्यात येत आहे.
योजनेसाठी पात्रता म्हणून जेष्ठ नागरिकांची किमान वयोमर्यादा 55 वर्षे ठेवण्यात आली आहे.
- बचत खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास मोबाईल बँकिंग app द्वारे RTGS / NEFT / Funds trasnfer आणि dth recharge संबंधित सेवा सुलभरित्या करता येईल.
- ज्येष्ठ नागरिक , अपंग व गरजूंना बँकिंग घरपोच सुविधा.
- भारतभर डी डी सुविधा.
- कोअर बँकिंग.
- सर्व शनिवार कामकाज सुरु
- तीन फोटो.
- रहिवाशी पुरावा.
- ओळखपत्र पुरावा.
- १८ वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस खाते सुरु करता येईल.
- दोन अथवा अधिक व्यक्तींच्या नावे खाते सुरु करता येईल.
- प्रत्येक दिवसाच्या अखेरपर्यंत कमीत कमी जी बाकी असेल त्या बाकीवर द सा द शे संस्थेने वेळोवेळी ठरविलेल्या दराने व्याज देण्यात येईल. व्याज सहामाही म्हणजेच सप्टेंबर व मार्च महिन्याच्या अखेरीस खात्यात जमा केले जाईल.
- प्रजासत्ताक ठेव योजना खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास खात्याचे पासबुक दिले जाईल , पुस्तक विनामूल्य दिले जाईल.
- परंतु पुस्तक हरवल्यास , अथवा खराब झाल्यास द्याव्या लागणाऱ्या नवीन खाते पुस्तकासाठी शुल्क आकारले जाईल.
- वरील नियमात पूर्व सूचना न देता फेरफार करण्याचा अगर आणखी काही नियम करण्याचा अधिकार संस्थेने आपणाकडे राखून ठेवला आहे.