सामान्य / वैयक्तिक कर्ज
आपल्या वैयक्तिक जीवनात अनेकदा अचानक काही आर्थिक रक्कमेची गरज भासते.
व्यवसायासाठी , मुलांच्या फी भरण्यासाठी अथवा घरातील अन्य काही कारणासाठी.
आपण जर संस्थेचे सभासद असाल व आपले संस्थेसोबत आधीपासून व्यवहार असतील तर आपणास हे कर्ज सहज उपलब्ध होते.
Calculate EMI- एका दिवसात त्वरित वितरण
- कोेणतेही सेवा शुल्क नाही, सुलभ व त्वरीत कर्ज.
- कर्ज हप्ता परतफेड दैनंदिन ठेव/धनादेश/ इ.सी.एस.
- 2 जामीन आवश्यक.
* सामान्य / वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे *
- 1.अर्जदार यांचा लेखी कर्ज मागणी अर्ज ( कर्ज कारण खुलासा ).
- 2.अर्जदार / जमीनदार परिपूर्ण भरलेला कर्ज अर्ज ( अर्जदार नाव , वास्तव्याचा पत्ता , नोकरी / व्यवसाय नाव , संपूर्ण पत्ता , मोबाईल नंबर , नोकरीच्या ठिकाणचा फोन नंबर )
- 3.अर्जदार वास्तव्याचा पुरावा ( रेश्नाकार्द , वीज बिल, भाडे कार्रानामा इ दोन्ही पैकी एक ) .
- 4.अर्जदार ओळखपत्र ( आधारकार्ड , PANCARD, कंपनी ओळखपत्र इ )
- 5.अर्जदार उत्पन्नाचा पुरावा ( मागील तीन महिन्यांची पगार पावती, मागील तीन वर्षाचे आय टी आर, पगार / उत्पन्नाचा दाखला इत्यादी )
- 6.अर्जदाराचे मागील ६ महिन्यांचे कर्ज खाते उतारा ( पगारदार असल्यास पगार खात्याचे खाते उतारा )
- 7.अर्जदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाबाबत ग्राह्य पुरावा ( गुमास्त लायसन , व्यवसाय दाखला इत्यादी )
*अर्जदार कागदपत्रे :*
- 1.जमीनदार वास्तव्याचा पुरावा ( रेशांकार्द , वीजबिल , भाडे करारनामा इ दोन्ही पैकी एक )
- 2.जमीनदार ओळखपत्र ( आधार कार्ड , pancard , कंपनी ओळखपत्र )
- 3.जमीनदार उत्पन्नाचा पुरावा ( मागील तीन महिन्यांची पगार पावती, मागील तीन वर्षाचे आय टी आर, पगार / उत्पन्नाचा दाखला इत्यादी )
- 4.जमीनदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाबाबत ग्राह्य पुरावा ( गुमास्त लायसन , व्यवसाय दाखला इत्यादी )
- 5.जमीनदारचे मागील ३ महिन्यांचे कर्ज खाते उतारा ( पगारदार असल्यास पगार खात्याचे खाते उतारा )