shri_ram_scheme

वाहन तारण कर्ज


आपल्या मनपसंत वाहनाची खरेदी करण्यासाठी आम्ही देत आहोत वाहन खरेदीसाठी आर्थिक सहकार्य.

अत्यल्प व्याजदर व आपल्याला परवडेल अशी मासिक हप्त्याची रक्कम.

व्याजदर

१०.५० % /प्रती वर्ष

नवीन वाहन

वैयक्तिक वापर

10.50%

 • दुचाकीसाठी ३६ महिने Calculate EMI
 • चारचाकीसाठी ६० महिने Calculate EMI

नवीन वाहन

व्यावसायिक वापर

11.50%

 • दुचाकीसाठी ३६ महिने Calculate EMI
 • चारचाकीसाठी ६० महिने Calculate EMI

जुने वाहन

वैयक्तिक वापर

11.50%

 • दुचाकीसाठी ४८ महिने Calculate EMI
 • चारचाकीसाठी ४८ महिने Calculate EMI

जुने वाहन

व्यावसायिक वापर

12.50%

 • दुचाकीसाठी ४८ महिने Calculate EMI
 • चारचाकीसाठी ४८ महिने Calculate EMI
 • एका दिवसात त्वरित वितरण
 • कोेणतेही सेवा शुल्क नाही, सुलभ व त्वरीत कर्ज.
 • कर्ज हप्ता परतफेड दैनंदिन ठेव/धनादेश/ इ.सी.एस.
 • 2 जामीन आवश्यक.
वाहन कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी वरीलपैकी १ कर्ज प्रकार निवडा.

Request A Call Back