recurring-deposit

आवर्त ठेव


नोकरदार वर्गास एका ठराविक रक्कमेची दरमहा बचत करण्यासाठी या योजनेचा लाभ होतो.

यामध्ये संस्थेने ठरवून दिलेल्या रक्कमेचे , ठराविक मुदतीसाठी खाते सुरु करता येते.

व्याजदर

८ % - १२ ते ३६ महिन्यांसाठी

  • आवर्त ठेव खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास मोबाईल बँकिंग app द्वारे RTGS / NEFT / Funds trasnfer आणि dth recharge संबंधित सेवा सुलभरित्या करता येईल.
  • ज्येष्ठ नागरिक , अपंग व गरजूंना बँकिंग घरपोच सुविधा.
  • भारतभर डी डी सुविधा.
  • कोअर बँकिंग.
  • सर्व शनिवार कामकाज सुरु
  • तीन फोटो.
  • रहिवाशी पुरावा.
  • ओळखपत्र पुरावा.
  • आवर्त ठेव खात्यात दरमहा रू 100 किंवा पटीत नियमितपणे रक्कम जमा केली पाहिजे.
  • ठेवीचा पहिला हप्ता मुदत खाते सुरू करतानाच रक्कम निष्चित करून दरमहा त्या तारखेपूर्वी जमा केली पाहिजे.
  • खाते उघडताना निष्चित केलेल्या मुदतीत किंवा हप्त्यात बदल करता येणार नाही.
  • या ठेव खात्याची मुदत १ ते ३ वर्षे अशी राहिल.
  • उशिरा भरलेल्या हप्त्यांसाठी 100 रूपयास एका महिन्यास 1.50 पैसे दंड भरावा लागेल.
  • बचत खात्यातूनही सदर ठेव खात्यात रक्कम सूचनेनुसार वर्ग करता येईल.
  • सदर खाते 6 महिन्याच्या आत बंद केल्यास व्याज मिळणार नाही.

Request A Call Back