savings-deposit

घरपोच सेवा


खास ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी सुरु केलेली हि सुविधा.

संस्थेतील कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी संस्थेच्या ८६८७१००१०० यावर संपर्क केला असता, ग्राहकांना सेवा देणेसाठी संस्थेतील कर्मचारी त्यांच्या घरी जातो व त्यांचे आवश्यक ते सर्व आर्थिक व्यवहार त्यांना घरबसल्या करून देतो.

संस्थेचा ज्येष्ठ नागरिक व अपंग नसलेला कोणताही सभासद त्यांना देखील त्यांच्या संकटसमयी अथवा अडचणीच्या काळी घरपोच सेवा संस्था देते.

Loan

सोनेतारण कर्ज

10% P.A

वाहन तारण कर्ज

10.50% P.A

घरबांधणी कर्ज

11% P.A