hypothecation-loan

वस्तुतारण कर्ज


आपल्या व्यवसायासाठी अथवा घरी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी वस्तुतरण कर्ज अतिशय योग्य.

Calculate EMI

व्याजदर

१३ % - ६० महिन्यांसाठी

  • एका दिवसात त्वरित वितरण
  • कोेणतेही सेवा शुल्क नाही, सुलभ व त्वरीत कर्ज.
  • कर्ज हप्ता परतफेड दैनंदिन ठेव/धनादेश/ इ.सी.एस.
  • 2 जामीन आवश्यक.
* वस्तुतारण कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे *
    *अर्जदार कागदपत्रे :*
  • 1.अर्जदार यांचा लेखी कर्ज मागणी अर्ज ( कर्ज कारण खुलासा ).
  • 2.अर्जदार / जमीनदार परिपूर्ण भरलेला कर्ज अर्ज ( अर्जदार नाव , वास्तव्याचा पत्ता , नोकरी / व्यवसाय नाव , संपूर्ण पत्ता , मोबाईल नंबर , नोकरीच्या ठिकाणचा फोन नंबर )
  • 3.अर्जदार वास्तव्याचा पुरावा ( रेश्नाकार्द , वीज बिल, भाडे कार्रानामा इ दोन्ही पैकी एक ) .
  • 4.अर्जदार ओळखपत्र ( आधारकार्ड , PANCARD, कंपनी ओळखपत्र इ )
  • 5.अर्जदार उत्पन्नाचा पुरावा ( मागील तीन महिन्यांची पगार पावती, मागील तीन वर्षाचे आय टी आर, पगार / उत्पन्नाचा दाखला इत्यादी )
  • 6.अर्जदाराचे मागील ६ महिन्यांचे कर्ज खाते उतारा ( पगारदार असल्यास पगार खात्याचे खाते उतारा )
  • 7.अर्जदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाबाबत ग्राह्य पुरावा ( गुमास्त लायसन , व्यवसाय दाखला इत्यादी )
  • 8.खरेदी करत असलेली वस्तू / वाहन कोटेशन, मुल्यांकन अहवाल
  • 9.बुकिंग पावत्या , इसारा पावत्या , डाऊन पेमेंट पावती
...
    *जमीनदार कागदपत्रे :*
  • 1.जमीनदार वास्तव्याचा पुरावा ( रेशांकार्द , वीजबिल , भाडे करारनामा इ दोन्ही पैकी एक )
  • 2.जमीनदार ओळखपत्र ( आधार कार्ड , pancard , कंपनी ओळखपत्र )
  • 3.जमीनदार उत्पन्नाचा पुरावा ( मागील तीन महिन्यांची पगार पावती, मागील तीन वर्षाचे आय टी आर, पगार / उत्पन्नाचा दाखला इत्यादी )
  • 4.जमीनदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाबाबत ग्राह्य पुरावा ( गुमास्त लायसन , व्यवसाय दाखला इत्यादी )
  • 5.जमीनदारचे मागील ३ महिन्यांचे कर्ज खाते उतारा ( पगारदार असल्यास पगार खात्याचे खाते उतारा )

Request A Call Back