current-deposit

चालू ठेव


आपल्या व्यवसायाच्या दैनंदिन व्यवहारासाठी चालू ठेव खाते अधिक उपयुक्त ठरते.

खाजगी व सार्वजनिक कंपनी , संस्था संघटना चालू ठेव खाते सुरु करू शकते.

व्याजदर

४ % /प्रती वर्ष

  • चालू खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास मोबाईल बँकिंग app द्वारे RTGS / NEFT / Funds trasnfer आणि dth recharge संबंधित सेवा सुलभरित्या करता येईल.
  • ज्येष्ठ नागरिक , अपंग व गरजूंना बँकिंग घरपोच सुविधा.
  • भारतभर डी डी सुविधा.
  • कोअर बँकिंग.
  • सर्व शनिवार कामकाज सुरु
  • तीन फोटो.
  • रहिवाशी पुरावा – आधार कार्ड
  • ओळखपत्र पुरावा – Pan कार्ड
  • हिंदू अविभक्त कुटुंब व्यवसाय : करार, व्यवसायाचे पॅन कार्ड, पासपोर्ट आणि वरील सर्व कागदपत्रे
  • भागीदारी व्यवसाय:भागीदारी करार, भागीदारी व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र आणि वरील सर्व प्रमाणपत्रे
  • धर्मादाय संस्था-संघटनांसाठी : संघटनेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत,संघटनेची घटना,खाते उघडण्याचा ठराव, सबंधित व्यक्तींची वरील सर्व प्रमाणपत्रे
  • प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसाठी : कंपनीचे मेमोरँडम ऑफ आर्टिकल, आर्टिकल ऑफ असोसिएशन, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, खाते उघडण्याचा ठराव, कंपनीच्या सर्व संचालकांची स्व-साक्षांकित केलेली केवायसी कागदपत्रे, तसेच सहकारी संस्थेत खाते उघडण्याबाबत कंपनीच्या उपविधीत उल्लेख असेल तरच खाते उघडता येईल.
  • १८ वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस अथवा भागीदारीतील व्यवसाय, खासगी आणि सार्वजनिक मर्यादित कंपन्या (प्रायव्हेट व पब्लिक लिमिटेड), विशिष्ट संस्था-संघटना, सामाजिक-स्वयंसेवी संस्था, विश्वस्त संस्था इत्यादींसाठी खाते सुरु करता येईल.
  • दोन अथवा अधिक व्यक्तींच्या नावे खाते सुरु करता येईल.
  • चालू ठेव खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास खात्याचे पासबुक दिले जाईल , पुस्तक विनामूल्य दिले जाईल.
  • परंतु पुस्तक हरवल्यास , अथवा खराब झाल्यास द्याव्या लागणाऱ्या नवीन खाते पुस्तकासाठी शुल्क आकारले जाईल.
  • वरील नियमात पूर्व सूचना न देता फेरफार करण्याचा अगर आणखी काही नियम करण्याचा अधिकार संस्थेने आपणाकडे राखून ठेवला आहे.

Request A Call Back