gold-loan

सोनेतारण कर्ज


आपल्या अडचणीच्या वेळी इतरांकडून उधार पैसे घेण्यापेक्षा किंवा टक्केवारीने पैसे घेण्यापेक्षा आम्ही देणार तुमच्या हक्काचे पैसे. ते देखील अत्यल्प व्याजदरात.

तुम्हाला असणाऱ्या गरजेनुसार मिळणार कर्ज व त्यानुसारच होणार व्याजाची आकारणी.

व्याजदर

१० % - ९ महिन्यांसाठी

४००००/- Calculate EMI

१०.५० % | १२ महिने

३८००० /- Calculate EMI

१२ % | १२ महिने

४९०००/- Calculate EMI

१४ % | १२ महिने

५००००/- Calculate EMI

१४ % | १२ महिने

३६०००/- Calculate EMI

१० % | ९ महिने

४६०००/- Calculate EMI

१२ % | ९ महिने

४२००० /- Calculate EMI

१४ % | ९ महिने

  • या कर्जासाठी जमीनदारांची गरज नाही .
  • एका दिवसात त्वरित वितरण
  • कोेणतेही सेवा शुल्क नाही, सुलभ व त्वरीत कर्ज.
  • कर्ज हप्ता परतफेड दैनंदिन ठेव/धनादेश/ इ.सी.एस.
* सोनेतारण कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे *
    *अर्जदार कागदपत्रे :*
  • 1.आधारकार्ड
  • 2.Photo
  • 3.PANCARD

Request A Call Back