मनीप्लस ठेव

मनीप्लस ठेव


मनीप्लस योजना ही एक विशेष बचत योजना आहे. तुम्ही या प्लॅनमध्ये ठराविक महिन्यांसाठी दरमहा पैसे जमा करू शकता.

मनीप्लस ही लोकांसाठी वेळोवेळी त्यांचे पैसे वाचवण्याचा आणि वाढवण्याचा एक मार्ग आहे.

व्याजदर

७.४५ % - ३७ महिन्यांसाठी

दरमहा भरावयाची रक्कम मुदत ( महिन्यांमध्ये ) व्याजदर मुदतीनंतर मिळणारी रक्कम
६०० /- ३७ महिने ७.४५ २५,०००/-
१२०० /- ३७ महिने ७.४५ ५०,०००/-
२४००/- ३७ महिने ७.४५ १,००,०००/-
८०००/- १२ महिने ७.४५ १,००,०००/-
  • मनीप्लस ठेव खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास मोबाईल बँकिंग app द्वारे RTGS / NEFT / Funds trasnfer आणि dth recharge संबंधित सेवा सुलभरित्या करता येईल.
  • ज्येष्ठ नागरिक , अपंग व गरजूंना बँकिंग घरपोच सुविधा.
  • भारतभर डी डी सुविधा.
  • कोअर बँकिंग.
  • सर्व शनिवार कामकाज सुरु
  • तीन फोटो.
  • रहिवाशी पुरावा.
  • ओळखपत्र पुरावा.
  • मनीप्लस ठेव खात्यात दरमहा नियमितपणे रक्कम जमा केली पाहिजे.
  • ठेवीचा पहिला हप्ता मुदत खाते सुरू करतानाच रक्कम निष्चित करून दरमहा त्या तारखेपूर्वी जमा केली पाहिजे.
  • खाते उघडताना निष्चित केलेल्या मुदतीत किंवा हप्त्यात बदल करता येणार नाही.
  • उशिरा भरलेल्या हप्त्यांसाठी 100 रूपयास एका महिन्यास 1.50 पैसे दंड भरावा लागेल.
  • बचत खात्यातूनही सदर ठेव खात्यात रक्कम सूचनेनुसार वर्ग करता येईल.
  • सदर खाते 6 महिन्याच्या आत बंद केल्यास व्याज मिळणार नाही.

Request A Call Back