pigmy-deposite

दैनंदिन ठेव


दैनंदिन बचत करण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आम्ही ग्राहकांसाठी खुला केला आहे. यामध्ये ग्राहकाला संस्थेत यावे लागत नाही.

संस्थेचा प्रतिनिधी नियमित आपल्याकडे रक्कम घेण्यासाठी येतो. नकळत होणाऱ्या या बचतीचा फायदा ग्राहकास वैयक्तिक जीवनात नक्की होतो.

व्याजदर

६ % - १२ महिन्यांसाठी

३ % - ६ महिन्यांसाठी

 • दैनंदिन खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास मोबाईल बँकिंग app द्वारे RTGS / NEFT / Funds trasnfer आणि dth recharge संबंधित सेवा सुलभरित्या करता येईल.
 • ज्येष्ठ नागरिक , अपंग व गरजूंना बँकिंग घरपोच सुविधा.
 • भारतभर डी डी सुविधा.
 • कोअर बँकिंग.
 • सर्व शनिवार कामकाज सुरु
 • तीन फोटो.
 • रहिवाशी पुरावा.
 • ओळखपत्र पुरावा.
 • १८ वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस खाते सुरु करता येईल.
 • दोन अथवा अधिक व्यक्तींच्या नावे खाते सुरु करता येईल.
 • प्रत्येक दिवसाच्या अखेरपर्यंत कमीत कमी जी बाकी असेल त्या बाकीवर द सा द शे संस्थेने वेळोवेळी ठरविलेल्या दराने व्याज देण्यात येईल. व्याज सहामाही म्हणजेच सप्टेंबर व मार्च महिन्याच्या अखेरीस खात्यात जमा केले जाईल.
 • दैनंदिन खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास खात्याचे पासबुक दिले जाईल , पुस्तक विनामूल्य दिले जाईल.
 • परंतु पुस्तक हरवल्यास , अथवा खराब झाल्यास द्याव्या लागणाऱ्या नवीन खाते पुस्तकासाठी शुल्क आकारले जाईल.
 • वरील नियमात पूर्व सूचना न देता फेरफार करण्याचा अगर आणखी काही नियम करण्याचा अधिकार संस्थेने आपणाकडे राखून ठेवला आहे.

Request A Call Back