savings-deposit

बचत ठेव


आपल्या उज्वल भविष्यासाठी , वर्तमानकाळात बचतीची सवय आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरते.

आपल्या दैनंदिन जीवनात कमी अधिक रक्कमेत आपण केलेली बचत, भविष्यातील आपल्या स्वप्न पूर्तीसाठी अथवा वेळप्रसंगी संकटसमयी उपयोगाला येते.

व्याजदर

४ % /प्रती वर्ष

  • बचत खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास मोबाईल बँकिंग app द्वारे RTGS / NEFT / Funds trasnfer आणि dth recharge संबंधित सेवा सुलभरित्या करता येईल.
  • ज्येष्ठ नागरिक , अपंग व गरजूंना बँकिंग घरपोच सुविधा.
  • भारतभर डी डी सुविधा.
  • कोअर बँकिंग.
  • सर्व शनिवार कामकाज सुरु
  • तीन फोटो.
  • रहिवाशी पुरावा.
  • ओळखपत्र पुरावा.
  • १८ वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस खाते सुरु करता येईल.
  • दोन अथवा अधिक व्यक्तींच्या नावे खाते सुरु करता येईल.
  • प्रत्येक दिवसाच्या अखेरपर्यंत कमीत कमी जी बाकी असेल त्या बाकीवर द सा द शे संस्थेने वेळोवेळी ठरविलेल्या दराने व्याज देण्यात येईल. व्याज सहामाही म्हणजेच सप्टेंबर व मार्च महिन्याच्या अखेरीस खात्यात जमा केले जाईल.
  • बचत ठेव खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास खात्याचे पासबुक दिले जाईल , पुस्तक विनामूल्य दिले जाईल.
  • परंतु पुस्तक हरवल्यास , अथवा खराब झाल्यास द्याव्या लागणाऱ्या नवीन खाते पुस्तकासाठी शुल्क आकारले जाईल.
  • वरील नियमात पूर्व सूचना न देता फेरफार करण्याचा अगर आणखी काही नियम करण्याचा अधिकार संस्थेने आपणाकडे राखून ठेवला आहे.

Request A Call Back