savings-deposit

विनाभाडे लॉकर सुविधा


सुरक्षिततेच्या व नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने घरामध्ये दागिने, पैसे व मौल्यवान वस्तू ठेवणे अधिक घातक ठरू शकते.

त्याकरिता उत्कर्ष पतसंस्थेने ग्राहकांसाठी विनाभाडे LOCKERS सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ग्राहकांच्या गरजेनुसार LOCKERS च्या साईज उपलब्ध आहेत. ग्राहकांचे मौल्यवान वस्तू , दागिने , कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी उत्कर्ष पत्संस्थेसारखी विश्वसनीय ठिकाण अन्य कोणतेही नाही.

Loan

सोनेतारण कर्ज

10% P.A

वाहन तारण कर्ज

10.50% P.A

घरबांधणी कर्ज

11% P.A