जागतिक महिलादिना निमित्त, महिलांसाठी गिर्यारोहन स्पर्धा स्थळ:सोनजाई डोंगर वाईमध्ये शुक्रवार, दि. 8 मार्च 2024 ला आयोजित केला जाईल.
स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे स्वरूप पुढील प्रमाणे....
- प्रत्येकी गटासाठी दोन नंबर काढण्यात येईल
- बक्षीस समारंभ त्याच दिवशी त्याच स्थळी होईल.
- स्पर्धकांस स्पर्धा संपल्यावर अल्पोपहार दिला जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क : +91 8687 100 100 नाव नोंदणीसाठी अंतिम दि. 5 मार्च 2024.