"रक्तदान करा, नायक म्हणून जगा"

भव्य रक्तदान शिबीर विविध शाखांमध्ये आयोजित केले जात आहे. आपल्या रक्तदाना ने दुसऱ्यांचे जीवन वाचवू आणि खरा नायक होऊया. रक्तदान ठिकाण, दिनांक व वेळ पुढीलप्रमाणे आहेत....

वाई शाखा

  • दिनांक: 8 डिसेंबर 2024
  • वेळ: सकाळी 8 वा.
शाखाप्रमुख: श्री साजिद मुल्ला
(78 40 90 01 00)

पाचवड शाखा

  • दिनांक: 10 डिसेंबर 2024
  • वेळ: सकाळी 9.30 वा.
शाखाप्रमुख: श्री निरंजन गोळे
(78 40 90 03 00)

पाचगणी शाखा

  • दिनांक: 11 डिसेंबर 2024
  • वेळ: सकाळी 9.30 वा.
शाखाप्रमुख: श्री मितेश मोरे
(91 45 60 76 08)

सातारा शाखा

  • दिनांक: 12 डिसेंबर 2024
  • वेळ: सकाळी 9.30 वा.
शाखाप्रमुख: श्री प्रशांत सोनवणे
(78 40 90 07 00)

कराड शाखा

  • दिनांक: 13 डिसेंबर 2024
  • वेळ: सकाळी 9.30 वा.
शाखाप्रमुख: श्री हरिदास पवार
(90 75 60 76 08)

शिरवळ शाखा

  • दिनांक: 13 डिसेंबर 2024
  • वेळ: सकाळी 9.30 वा.
शाखाप्रमुख: श्री राजेश जायगुडे
(78 40 90 06 00)

Loan

सोनेतारण कर्ज

10% P.A

वाहन तारण कर्ज

10.50% P.A

घरबांधणी कर्ज

11% P.A