वैयक्तिक, संयुक्त, अज्ञान च्या नावे खाते सुरू करू षकता.

 आवर्त ठेव खात्यात दरमहा रू 100 किंवा पटीत नियमितपणे रक्कम जमा केली पाहिजे.

 ठेवीचा पहिला हप्ता व मुदत खाते सुरू करतानाच रक्कम निष्चित करून दरमहा त्या तारखेपूर्वी जमा केली पाहिजे.

 खाते उघडताना निष्चित केलेल्या मुदतीत किंवा हप्त्यात बदल करता येणार नाही.

 या ठेव खात्याची मुदत 1 ते ३ वर्षे अशी राहिल.

 उशिरा भरलेल्या हप्त्यांसाठी 100 रूपयास एका महिन्यास 1.50 पैसे दंड भरावा लागेल.

 बचत खात्यातूनही सदर ठेव खात्यात रक्कम सूचनेनुसार वर्ग करता येईल.

 सदर खाते 6 महिन्याच्या आत बंद केल्यास व्याज मिळणार नाही.

 आवर्त ठेव करण्याकरिता आधार कार्ड,पॅनकार्ड ची झेरॉक्स प्रत आवष्यक