१९९९ साली मा. श्री. कै. आनंदराव कोल्हापुरे यांनी स्थापन केलेली उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था अगदी कमी कालावधीत २००२ स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर झाली.संस्था स्थापनेपासून सतत ऑडिट "अ" वर्ग, सलग ७ वर्ष १५ % लाभांश हि संस्थेची खास वैशिष्टये आहेत.कार्यक्षम व निरपेक्ष वृत्तीने व्यवस्थापन हि आमच्या संस्थेची खरी ओळख असल्याने व सामाजिक जाणिवेतूनच उत्कर्षचा जन्म झाल्याने सुरवातीपासूनच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना उत्कर्ष पतसंस्था हि कायम प्राध्यान देत आहे.

Read more
Icon

21,159

ठेवीदार संख्या
Icon

1,036,531,482

ठेव रक्कम
Icon

100

सुरक्षित ठेवी प्रमाण
shape
img

Experience Seamless Banking: Digital Banking Anytime, Anywhere

Download App

संस्थेच्या ठेव योजना

मोफत सुविधा

मिळणार घरपोच, तेही फक्त एका फोन वर डायल करा ८६८७१००१००

Scooter