स्थावर मिळकत तारण कर्ज : १३%
अ. क्र. | कर्जदार | जामिनदार 1 | जामिनदार 2 |
---|---|---|---|
1 | फोटो | फोटो | फोटो |
2 | ओळखपत्र – पॅन कार्ड/मतदान कार्ड | ओळखपत्र – पॅन कार्ड/मतदान कार्ड | ओळखपत्र – पॅन कार्ड/मतदान कार्ड |
3 | रहिवाषी पुरावा – टेलिफोन बिल/लाईटबिल/ भाडेकरार/रेषनकार्ड/ पासपोर्ट आधारकार्ड अत्यावष्यक | रहिवाषी पुरावा – टेलिफोन बिल/लाईटबिल/ भाडेकरार/रेषनकार्ड/ पासपोर्ट आधारकार्ड अत्यावष्यक | रहिवाषी पुरावा – टेलिफोन बिल/लाईटबिल/ भाडेकरार/रेषनकार्ड/ पासपोर्ट आधारकार्ड अत्यावष्यक |
4 | उत्पन्नाची कागदपत्रे – अ.नोकरदार असल्यास लगतचे 3 महिन्याचे पगारपत्रक, मागील 3 वर्षाचे फॉर्म नं. 16, आयकर विवरण पत्र झेरॉक्स ब. व्यावसायिक असल्यास मागील 3 वर्षाचे ताळेबंद व नफा तोटा पत्रकामागील 3 वर्षांचे आयकर विवरण पत्रके व्यवसाय परवाना क.शेती उत्पन्न बाबत तलाठी उत्पन्न दाखला |
उत्पन्नाची कागदपत्रे – अ. नोकरदार असल्यास लगतचे 3 महिन्याचे पगारपत्रक, मागील 3 वर्षाचे फॉर्म नं. 16, आयकर विवरण पत्र झेरॉक्स
ब. व्यावसायिक असल्यास मागील 3 वर्षाचे ताळेबंद व नफा तोटा पत्रकामागील 3 वर्षांचे आयकर विवरण पत्रके व्यवसाय परवाना क.शेती उत्पन्न बाबत तलाठी उत्पन्न दाखला |

5 | प्रॉपर्टी कार्ड उतारा, 7/12 उतारा, फेरफार मूळ खरेदीखत, साठेखत प्रत इंडेक्स 2 प्रत, कर भरलेली पावती, मूल्यांकन अहवाल, सर्च रिपोर्ट, वकिलाचे कायदेशीर मत |