आवर्त ठेव

दरमहा भरावयाची रक्कम मुदत जमा रक्कम व्याज मिळणारी रक्कम
८००० १२ महिने ९६,००० ४००० १,००,०००

 मनीप्लस ठेव

दरमहा भरावयाची रक्कम मुदत जमा रक्कम व्याज मिळणारी रक्कम
१२०० ३७ महिने ४४,४०० ५६०० ५०,०००
२४०० ३७ महिने ८८,८०० ११,२०० १,००,०००

 अमृतकलश ठेव

दरमहा भरावयाची रक्कम मुदत जमा रक्कम व्याज मिळणारी रक्कम
१३०० ६२ महिने ८०,६०० १९,४०० १,००,०००

 मुदत ठेव

मुदत सामान्य नागरिक जेष्ठ नागरिक
३० ते ९० दिवस ५ % ५.५ %
९१ ते १८० दिवस ६ % ६.५ %
१८१ ते ३६४ दिवस ६.५ % ७ %
१ ते २ वर्ष ७.७५% ८.२५%
३६५ ते ७३० दिवस ७.७५% ८.२५%

ठेवी ची मुदत 15 दिवसांपासून सुरू
ठेवींवर कर्ज मिळण्याची सुविधा
मुदतपूर्व ठेव पावती बंद केल्यास झाालेल्या दिवसांच्या चालू व्याजदराच्या 2 टक्के कमी व्याजदराने रक्कम मिळेल
ठेव पावतीची मुदत संपल्यानंतर कमीत कमी 15 दिवस झाले असतील तर बचत ठेवीच्या व्याज दराने जादा दिवसांचे व्याज
अधिक मिळेल.