लॉकर्स प्रकार

लहान मध्यम मोठे
६०००/- रू. डिपॉजिट ८०००/- रू. डिपॉजिट १००००/- रू. डिपॉजिट
लॉकर्स डिपॉजिट आवश्यक कागदपत्रे –

3 फोटो व संपुर्ण के.वाय.सी.
बचत खाते असणे आवश्यक

ठळक वैशिष्टे-
लॉकर्स सेवा सकाळी ९ ते साय. ७ पर्यंत उपलब्ध
डिजीटल लॉकर्स सेवा
लॉकर्स बंद केल्यास डिपॉजिट रक्कमेत कोणतीही कपात नाही.