मासिक ठेव
मुदत |
सामान्य नागरिक |
जेष्ठ नागरिक |
१ ते २ वर्ष |
७.५० % |
८ % |
मुदत ठेव
मुदत |
सामान्य नागरिक |
जेष्ठ नागरिक |
३० ते ९० दिवस |
५ % |
५.५% |
९१ ते १८० दिवस |
६% |
६.५०% |
१८१ ते ३६४ दिवस |
६.५०% |
७ % |
१ ते २ वर्ष |
७.७५% |
८.२५% |
३६५ ते ७३० दिवस |
७.७५% |
८.२५% |
ठेवी ची मुदत १५ दिवसांपासून सुरू
ठेवींवर कर्ज मिळण्याची सुविधा
मुदतपूर्व ठेव पावती बंद केल्यास झाालेल्या दिवसांच्या चालू व्याजदराच्या २ टक्के कमी व्याजदराने रक्कम मिळेल
ठेव पावतीची मुदत संपल्यानंतर कमीत कमी १५ दिवस झाले असतील तर बचत ठेवीच्या व्याज दराने जादा दिवसांचे व्याज
अधिक मिळेल.