बचत खाते सुरु करणेकरीता आधारकार्ड, पॅनकार्ड ची झेरॉक्स प्रत व २ रंगीत फोटो आवश्यक
बचत खाते-
१. वैयक्तिक, संयुक्त,फर्म च्या नावे खाते सुरु करू शकता
२. खात्यावरील कमीत कमी शिल्लक ( चेक विरहित ) रु. १००
३. खात्यावरील कमीत कमी शिल्लक ( चेक सहित ) रु. ५००
४. पासबुक सुविधा
५. ए. टी. एम. सुविधा
६. तत्पर सेवा
७. ४ टक्के व्याजदर
उत्कर्ष स्टार योजना-
१. १८ वर्षाखालील व्यक्ती च्या नावे खाते सुरु करू शकता
२. खात्यावरील कमीत कमी शिल्लक ( चेक विरहित ) रु. १००
३. खात्यावरील कमीत कमी शिल्लक ( चेक सहित ) रु. ५००
४. पासबुक सुविधा
५. ए. टी. एम. सुविधा
६. वर्षभरात सर्वात जास्त व्यवहार करणाऱ्या विद्यार्थ्यास “उत्कर्ष स्टार पुरस्कार”
७. तत्पर सेवा
८. ४ टक्के व्याजदर