पुरस्कार प्रदान

आदर्श पतसंस्था पुरस्कार :
सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन लि.सातारा आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण आदर्श पतसंस्था पुरस्कार सन २०११ – १२ मध्यम गटात व्दितीय क्रमांक.

आदर्श चेअरमन पुरस्कार:
आविष्कार सोशल & एज्युकेशनल फौंडेशन द्वारे २०१२ चा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आनंद कोल्हापुरे यांना आदर्श चेअरमन पुरस्कार प्राप्त.

आदर्श पतसंस्था पुरस्कार:
सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन लि.सातारा आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण आदर्श पतसंस्था पुरस्कार सन २०१२ – १३ मोठ्या गटात प्रथम क्रमांक.

बँको पतसंस्था पुरस्कार :
अविज् पब्लिकेशन व गॅलक्सी इन्मा आयोजित बँको पतसंस्था पुरस्कार २०१४ ठेवी रू. २५ ते ५० कोटी गटात प्रथम क्रमांक.

आदर्श पतसंस्था पुरस्कार:
सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन लि.सातारा आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण आदर्श पतसंस्था पुरस्कार सन २०१३ – १४ मोठ्या गटात तृतीय क्रमांक.

बँको पतसंस्था पुरस्कार :
अविज् पब्लिकेशन व गॅलक्सी इन्मा आयोजित बँको पतसंस्था पुरस्कार २०१५ ठेवी रू. ५० ते ७५ कोटी गटात प्रथम क्रमांक.

सहकार सेवा संस्थान विशेष कार्य पुरस्कार:
आर्थिक सामाजिक क्षेत्रात महिलांच्या उन्नतीकरिता राष्ट्रिय स्तरावर उत्तम काम केल्याबद्दल ‘‘विशेष कार्य पुरस्कार’’.

बँको पतसंस्था पुरस्कार :
अविज् पब्लिकेशन व गॅलक्सी इन्मा आयोजित बँको पतसंस्था पुरस्कार २०१७ ठेवी रू. ६० ते ७५ कोटी गटात प्रथम क्रमांक.

दिपस्तंभ पुरस्कार :
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन द्वारे सन २०१८ चा गट क्र. ३ मधे ५० ते १०० कोटी पुणे विभागात व्दितीय क्रमांक.

उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार :
सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन लि.सातारा आयोजित उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार सन २०१७ – १८ ५० ते १०० कोटी ठेवी असणाऱ्या गटात तृतीय क्रमांक.

बँको पतसंस्था पुरस्कार :
अविज् पब्लिकेशन व गॅलक्सी इन्मा आयोजित बँको पतसंस्था पुरस्कार २०१८ ठेवी रू. ६० ते ७५ कोटी गटात प्रथम क्रमांक.